Nagpur Floods : नागपुरातील पुराच्या पाण्यात वाहनांचं नुकसान, Service Center मध्ये गाड्यांच्या रांगा

Continues below advertisement

नागपूरच्या प्रत्येक कार सर्विसिंग वर्कशॉप समोर पुरात बुडालेल्या कारची रीघ लागली...

500 ते 1000 कार पाण्यामुळे नादुरुस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे..

तज्ञांच्या मते पाण्यात बुडालेली कार सुकली म्हणून ती सुरू न करण्याचा प्रयत्न करता वर्कशॉप मध्ये टो करून आणली, तर ती पूर्णपणे दुरुस्त होण्याची शक्यता जास्त असते... मात्र *कारमालकांनी कार स्वतःहून चालू करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये पाण्यामुळे आणखी नुकसान होऊ शकतो असा तज्ञांचा म्हणणं आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram