Nagpur Fire : खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील कन्वेयर बेल्ट गॅलरला लागलेली आग आटोक्यात ABP Majha
Continues below advertisement
नागपूरच्या खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील कन्वेयर बेल्ट गॅलरला काल आग लागली होती. दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. मात्र, त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे.
Continues below advertisement