Nagpur Fire : नागपूरच्या उमरेड तालुक्यातील टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला भीषण आग : ABP Majha
नागपूरच्या उमरेड तालुक्यातील टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला भीषण आग... आगीमुळे परिसरात धुराचे लोट... अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू