Nagpur Crime : नागपूरमध्ये घरगुती वादातून पित्यानं दोन दिवसांच्या बाळाला फरशीवर आपटलं : ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Jan 2023 10:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरमध्ये घरगुती वादातून पित्यानं दोन दिवसांच्या बाळाला फरशीवर आपटलं . पत्नीवर चारित्र्याचा संशय, मात्र शिक्षा निष्पाप जीवाला चिमुकल्याला गंभीर दुखापत झाल्यानं प्रकृती गंभीर