Nagpur :एकाच घरातील चौघांचे मृतदेह,पत्नी,मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुखानं आत्महत्या केल्याचा अंदाज

Continues below advertisement

नागपुरात एकाच घरातील चौघांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडालीय. नागपूर शहरातील दयानंद पार्क परिसरात हा सर्व प्रकार समोर आलाय. पत्नी आणि २ लहान मुलांची हत्या करत पतीने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola