Nagpur E Panchnama : ई-पंचनाम्याचे प्रयोग यशस्वी, शेतकऱ्यांना वेगाने मदत मिळणं शक्य
abp majha web team
Updated at:
15 Sep 2023 12:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर जिल्ह्यात ई-पंचनाम्याचे प्रयोग यशस्वी, तलाठी आणि कृषी सेवकांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन जीपीएस तंत्राद्वारे शेतीच्या नुकसानीची माहिती अॅपवर भरणे, नुकसानीचा प्रत्यक्ष फोटो अपलोड करणे बंधनकारक, यामुळे शेतीच्या नुकसानीचे अचूक पंचनामे शक्य होणार