Nagpur मध्ये डबल डेकर पुलावरची धोकादायक बॅनरबाजी, जनतेचा जीव धोक्यात : ABP Majha
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दौऱ्याच्या निमित्तानं नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलावर बॅनरबाजी करण्यात आलीये. बॅनर रस्त्याच्या कडेवर आडवे लावण्यात आलेत. त्यामुळे रस्त्यावरील दुचाकीस्वारांना धोका निर्माण झालाय.