Nagpur Deendayal Thali : दीनदयाल थाळी प्रकल्पाला पाच वर्ष पूर्ण, आता दररोज घ्या थाळीचा लाभ

Continues below advertisement

श्री सिद्धीविनायक सेवा फाऊंडेशनच्या वतीनं नागपूरच्या मेडिकल रुग्णालय परिसरात सुरु असलेल्या दीनदयाल थाळी प्रकल्पाला पाच वर्ष पूर्ण झालेत. या पार्श्वभूमीवर आता दररोज सकाळी आणि संध्याकाळीही हजारो रुग्णांच्या नातेवाईकांना दीनदयाल थाळीचा लाभ घेता येणारेय... संध्याकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram