Nagpur Crime : नागपूर पोलिसांची अंमली पदार्थ विकणाऱ्यांविरोधात धडक कारवाई, 24 तासांत 66 जण ताब्यात

Continues below advertisement

एकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत ड्रग्ज प्रकरण गाजतंय.. अशातच नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत 66 जणांना ताब्यात घेण्यात आलंय... तर 51 गुन्हे दाखल करण्यात आलेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram