Nagpur Crime | शारीरिक सुखाचं आमिष मैत्रीच्या जीवावर, बालमित्राकडून तरुणाची हत्या

Continues below advertisement
चंदू महापूरे या तरुणाच्या हत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 30 वर्षीय चंदूचे ज्या तरुणीसोबत प्रेम संबंध होते, त्याच तरुणीने चंदूच्या खास आणि बालपणीच्या मित्राला त्याच्या हत्येची सुपारी दिली आणि त्याची निघृण हत्या केली. जास्त धक्कादायक बाब म्हणजे चंदूचा मित्र भारत गुजर फक्त दीड लाख रुपये आणि मित्राच्या प्रेयसीकडून शरीरसुखाचे आश्वासन या लालसेपायी मित्राच्या हत्येसाठी तयार झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram