Nagpur Crime | गृहमंत्र्यांच्या नागपुरात पोलिसाला गुन्हेगारांकडून फिल्मीस्टाईल मारहाण

गृहमंत्र्यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरात गुन्हेगारांना पोलिसांचा काडीमात्र ही धाक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आपण चित्रपटात पहातो त्याच पद्धतीने काही सराईत गुंड पोलीस कर्मचाऱ्याचा रस्त्यावर पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत असल्याचे एक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola