Nagpur Crime : 11 वर्षीय चिमुकलीवर 9 जणांचा अत्याचार ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Jul 2022 01:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात अवघ्या ११ वर्षीय चिमुरडीवर ९ नराधमांनी अत्याचार केल्याची घटना समोर आलेय.. आणि एक दिवस नव्हे तर चक्क महिनाभर हा प्रकार सुरू होता...मुलीच्या गरीबीचा गैरफायदा घेत घरकामाच्या बहाण्यानं दोन आरोपींनी या मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिला धमकावत इतर ७ जणांनाही त्यांनी या कृत्यात समाविष्ट केलं आणि मुलीवर या ९ जणांनी मिळून तब्बल महिनाभर अत्याचार केला. पोलिसांनी या सर्व ९ नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत.