Samruddhi Mahamarg वरुन वाहतूक तात्पुरती थांबवावी, असंख्य अपघातांमुळे नागपूर खंडपीठात याचिका
Continues below advertisement
सातत्यानं होत असलेल्या अपघातांमुळे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरुन वाहतूक तात्पुरती थांबवावी. नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल. सुरक्षिततेच्या समस्यांचं निराकरण होईपर्यंत वाहतुकीला परवानगी देऊ नये, याचिकेतून मागणी.
Continues below advertisement