Nagpur Court : बनावट नोट चलनात आणणं दहशतवादी कृत्यासारखं : कोर्ट ABP Majha

बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी चौघांना बारा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय.. नागपुरातील विशेष एटीएस न्यायालयाने ही शिक्षा सुनावलीय... बांगलादेशातून बनावट चलन पश्चिम बंगालमधील मालदामधून आणण्यात आलं.. त्यानंतर ते बनावट चलन महाराष्ट्रात तसेच देशातील इतर भागात व्यवहारात आणले जात असल्याच्या प्रकरणाचा एटीएसने २०१५मध्ये पर्दाफाश केला होता... नकली नोटा चलनात आणणं दहशतवादी कृत्यासारखे असल्याचे न्यायालयाने म्हटलंय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola