Nagpur Court : सातत्यानं अपघात, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरुन वाहतूक तात्पुरती थांबवावी!
Continues below advertisement
सातत्यानं होत असलेल्या अपघातांमुळे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरुन वाहतूक तात्पुरती थांबवावी. नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल. सुरक्षिततेच्या समस्यांचं निराकरण होईपर्यंत वाहतुकीला परवानगी देऊ नये, याचिकेतून मागणी.
Continues below advertisement
Tags :
Traffic Nagpur Bench Accidents Public Interest Litigation Continuity Nagpur-Mumbai Samriddhi Highway Resolution Of Issues Permitting Traffic