Nagpur Coronavirus | नागपुरात अनेक कोरोनाग्रस्त होम आयसोलेशनमध्ये; नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Mar 2021 10:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात २० ते ४० वयोगटातील कोरोनाबाधित होम आयसोलेशनमध्ये आहे. मात्र ते आणि त्यांचं कुटुंबीय नियम पाळत नसल्याचे समोर आलंय. त्यामुळं नागपूर पोलीस अचानक घरोघरी भेट देणार आहेत. यावेळी कोणी नियम न पाळतानं आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच दंडात्मक कारवाई देखील करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनानं दिलाय.