Coronavirus | नागपुरात सहा नवे कोरोनाग्रस्त, कोरोनाबाधितांची संख्या 25 वर
Continues below advertisement
नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा सहाने वाढला आहे. नागपूर शहरात सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामूळे मृत्यू झालेल्या सतरंजीपुरा येथिल व्यक्तीचे नातेवाईक आणि संपर्कातील हे सहा जण आहेत.
नागपुरात आता कोरोनाबाधितांची संख्या 25 झाली आहे, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
नागपुरात आता कोरोनाबाधितांची संख्या 25 झाली आहे, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement