#NagpurCorona :नागपूर शहरात कोरोनाचा विळखा आणखी सैल,10 महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी रुग्णांचे निदान
Continues below advertisement
नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज कोरोनच्या रुग्णांनी दहा महिन्यातील सर्वात कमी रुग्ण संख्या आढळली आहे. आज नागपुरात 46 रुग्ण आढळले असून पॉझिटिव्हीटी रेट ही 1 टक्क्यांच्या खाली जाऊन 0.84 टक्के एवढा कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या पहिल्या लाटेपासूनच्या दहा महिन्यात नागपूर शहरात शंभर पेक्षा कमी कोरोना बाधित फक्त तीन वेळा आढळले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement