
Nagpur Corona : नागपुरात सापडलेल्या 19 नव्या कोविड रुग्णांपैकी 12 जण एकाच कुटुंबातील ABPMajha
Continues below advertisement
नागपूरात काल दिवसभरात आढळलेल्या 19 कोरोनाबाधितांपैकी 12 जण एकाच कुटुंबातील असल्याचं समोर आलंय. या कुटुंबातील 20 सदस्य मुलाच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वी हैदराबाद ला गेले होते. तिथुन परतल्यानंतर हैद्राबादला गेलेल्या 20 जणांपैकी 12 जणांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आलं. तपासणी केल्यावर ते 12 जण कोरोना बाधित आढळले.. सध्या सर्वांची प्रकृती बरी असून तीव्र लक्षणे कोणालाच नाही.. आणि सुदैवानं वर आणि वधू चे रिपोर्ट negative आले आहेत.. त्यांना सावधगिरी म्हणून गृहविलगीकरनात ठेवण्यात आले आहे..
Continues below advertisement