Nagpur CNG Cost : नागपुरात पुन्हा एकदा सीएनजी महागला, प्रतिकिलो 6 रुपयांची वाढ
abp majha web team
Updated at:
02 Aug 2022 02:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात सीएनजी चे दर प्रती किलो 6 रुपयांनी वाढले आहेत. जुने दर प्रति किलो 110 रू होते तर नव्या दरात 6 रुपयांची वाढ झाली आहे.