Nagpur : मराठा समाजातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार, भाषणादरम्यान शिंदे भावूक

मराठा समाजातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते... यावेळी मुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार करण्यात आला... यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्री शिंदे भावूक झाले.. आतापर्यंत मिळालेल्या सत्कारापेक्षा हा खूप मोठा सत्कार असल्याचं शिंदे म्हणाले 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola