Nagpur : चिता पेटवताना आगीचा भडका उडाल्याने दोघांचा मृत्यू ABP Majha
30 Jul 2022 10:53 AM (IST)
चिता पेटवताना आगीचा भडका उडाल्याने दोघांचा मृत्यू. नागपुरातील कामठी येथील स्मशानभूमीत धक्कादायक घटना. चितेवर पेट्रोल टाकताना आगीचा भडका.
Sponsored Links by Taboola