Irrigation Scam | सिंचन घोटाळ्याप्रकरणी दहा आजी-माजी अधिकाऱ्यांवर गुन्हा | ABP Majha
Continues below advertisement
सिंचन घोटाळ्याप्रकरणी दहा पेक्षा जास्त आजीमाजी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं नागपूरच्या सदर पोलीस स्टेशमध्ये गुन्हा नोंदवला आहे. सरकारी कर्तव्यात कसूर आणि कंत्राटदारांना नियमबाह्य प्रकारे लाभ पोचवल्याचा आरोप आहे
Continues below advertisement