Nagpur News : लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक मुंबईकडे रवाना

Continues below advertisement

Nagpur News : लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक मुंबईकडे रवाना

अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक काळे कपडे परिधान करुन नागपूरहून मुंबईकडे रवाना, एरिअर्स थकवणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांना मंत्रालयात जाऊन जाब विचारणार

अंध आणि दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकांकडून एरियर्ससाठी मंत्रालयातील काही अधिकारी 10% ची लाच मागत आहेत. हा प्रकार एबीपी माझाने काही दिवसांपूर्वी उघड केला. सरकारने न्याय दिला नाही तर काळे कपडे परिधान करून मंत्रालय गाठू असा इशारा शिक्षकांनी दिला होता. मात्र समाज कल्याण विभागाने काहीही निर्णय न घेतल्याने अखेर या दिव्यांग शिक्षकांनी मंत्रालयाकडे काळे कपडे घालून कूच केलीय. मंत्रालयात लाचखोर अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला जाणार आहे.  नागपूरातून निघताना या अंध, दिव्यांग वृध्द सेवानिवृत्त शिक्षकांनी एबीपी माझा समोर आपली व्यथा मांडली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram