Nagpur Blast : स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; 5 जणांनी गमावला जीव
abp majha web team
Updated at:
17 Dec 2023 11:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Blast : स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; 5 जणांनी गमावला जीव नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी असून आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे... निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचा काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे.. झालेला।स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीरित्या जखमी झाले आहे.. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे.. मात्र पोलीस किंवा प्रशासनाकडून त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही...