Nagpur Blast : नागपुरात झालेल्या स्फोटात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत जाहीर
abp majha web team
Updated at:
17 Dec 2023 02:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Blast : नागपुरात झालेल्या स्फोटात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत जाहीर नागपूर-अमरावती रोडजवळील बाजार गाव येथे सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट. स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, 9 जणांचा मृत्यू.