Nagpur : नागपुरात सुनील केदार विरूद्ध भाजप संघर्ष शिगेला
abp majha web team
Updated at:
21 Feb 2024 09:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : नागपुरात सुनील केदार विरूद्ध भाजप संघर्ष शिगेला सुनील केदार यांचा नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या कार्यालयातील फोटो काढण्याची भाजपची मागणी, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा फोटोला हात न लावण्याचा इशारा, भाजप मागणीवर ठाम असल्याने तणावाचं वातावरण.