Nagpur Winter Session | अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशी भाजपचं आंदोलन | ABP Majha
Continues below advertisement
आज हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृह सुरु होण्यापूर्वी भाजपच्या आमदरांनी शेतकरी कर्जमाफी मुद्यावरुन घोषणाबाजी केली. 25 हजार रुपये हेक्टरी मदत झालीच पाहिजे, अशा घोषणा भाजप आमदारांनी दिल्या. 'सामना' वृत्तपत्राचे पोस्टर हातात घेऊन भाजप आमदारांनी आंदोलन केलं.
Continues below advertisement