Nagpur Winter Session | शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजप आमदारांचा विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या | ABP Majha
Continues below advertisement
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. भाजप आमदारांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत मिळावी म्हणून जोरदार घोषणाबाजी केली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप सदस्यांनी आंदोलन सुरु केलं. यावेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Continues below advertisement
Tags :
Rajat Vashistha Vidhan Bhawan Vaibhav Parab Farmer Loan Waiver Nagpur Winter Session BJP MLA Agitation