Nagpur BJP अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष jamal siddiqui यांना धमकी, सर तन से जुदा अशा आशयाची धमकी

Continues below advertisement

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना धमकी देण्यात आलीये. 'सर तन से जुदा' अशा आशयाची ही धमकी असून. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुपूजन कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने ही धमकी मिळाल्याचं कळतय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram