Nagpur : भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे उपस्थित
Continues below advertisement
भाजप प्रदेश कार्यकारिणींची नागपूरमधील अशोका हॉटेलमध्ये बैठकीला सुरुवात. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह राज्यभरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित.
Continues below advertisement
Tags :
Winter Session Vinod Tawade Devendra Fadnavis Chandra Shekhar Bawankule BJP Maharashtra 'Maharashtra