Nagpur मध्ये भाजपला धक्का, 13 पंचायत समिती पैकी 9 पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती : ABP Majha

Continues below advertisement

नागपूर जिल्ह्यातील१३ तालुक्यांमध्ये भाजपचा कुठल्याही पंचायत समितीत सभापती होऊ शकला नाही, तर अवघ्या दोन पंचायत समितीत उपसभापती झालेयत... शिंदे गटाचा मात्र एक उपसभापती झालाय... 13 पंचायत समिती पैकी 9 पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती निवडून आलेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram