Nagpur : पावसानंतर भिवापूर तालुक्यात वीजपुरवठा खंडित,संपामुळे महावितरण कर्मचाऱ्यांची तक्रारींकडे पाठ
abp majha web team
Updated at:
04 Jan 2023 11:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर- भिवापूर तालुक्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत
रात्री झालेल्या पावसानंतर तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा विस्कळीत
भिवापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील वीज गायब