Nagpur : गुन्हा दाखल करून प्रत मिळेपर्यंत कुलगुरूंना काम करू देणार नाही : भाजयुमो ABP Majha
Continues below advertisement
Nagpur : गुन्हा दाखल करून प्रत मिळेपर्यंत कुलगुरूंना काम करू देणार नाही : भाजयुमो ABP Majha
नागपूर विद्यापीठात कुलगुरूंसमोर भाजयुमोचं आंदोलन ..... युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी .. सावरकरांचा पुतळा जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा- भाजयुमो ... या मागणीसाठी हा ठिय्या आंदोलन केलं जात आहे...
Continues below advertisement