Best Out Of Waste | टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निमिर्ती, नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांची कलाकुसर | ABP Majha

Continues below advertisement
नागपूर विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी भंगारातून मोठमोठ्या वस्तू बनवल्या आहेत. फेकलेल्या टाकाऊ पदार्थातून चांगल्या वस्तू बनवल्या आहेत. विद्यापीठातील ६ ट्रक भंगारातून ललित कलेच्या विद्यार्थ्यांनी ३० देखण्या कलाकृती बनवल्या आहेत. सर्वच शासकीय विभागातील भंगार मार्गा लावण्याचा उत्कृष्ट मार्ग काढण्याचा हा प्रयत्न आहे. तुटक्या खुर्च्य़ा, मोडकळीस आलेल्या आलमाऱ्या आणि रॅक्स, ई वेस्ट, लाईट्स, जुनाट पंखे अशा भंगारामुळे भकास वाटणारं कार्यालयही आकर्षक बनवण्याचा प्रयत्न आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram