
Nagpur मध्ये 30 एप्रिल पर्यंत रस्ते,चौकावर भीक मागण्यांवर बंदी,नागपूर पोलिसांकडून शहरात कलम 144 लागू
Continues below advertisement
नागपुरात 30 एप्रिल पर्यंत रस्ते, चौकावर भीक मागण्यांवर बंदी.. तृतीय पंथीयांद्वारे वाहनचालकांकडून पैसे मागण्यांवरही बंदी.. त्यासाठी नागपूर पोलिसांकडून शहरात कलम 144 लागू... आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई ..
Continues below advertisement