Nagpur Band Performance At Ganapati Visarjan: नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत बँडचा परफॉर्मन्स

नागपूरच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत आहे. यंदा मंडळाने महापालिकेच्या आग्रहाप्रमाने श्रींची मूर्ती चार फुटाचीच ठेवली होती... साध्या मात्र सर्व धार्मिक विधींचे पालन करत दहा दिवस बाप्पांची पूजा करण्यात आली. यंदा मंडळाने साध्या पद्धतीने मोजक्या बँड पथकांसह विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola