Nagpur Session Corruption Special Report : अधिवेशनात पटलावर मांडलेले प्रश्न रद्द करण्यासाठी लाचखोरी?

Continues below advertisement

Nagpur Session Corruption Special Report : अधिवेशनात पटलावर मांडलेले प्रश्न रद्द करण्यासाठी लाचखोरी?

नागपुरात लाचखोरीचा एक अजब प्रकार घडलाय.. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पटलावर मांडलेले प्रश्न थांबवण्यासाठी दिलीप खोडे नावाच्या व्यक्तीने नागपूर आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार यांच्याकडे चक्क १ कोटी रुपयांची लाच मागितली आणि २५ लाख रुपये लाच घेताना दिलीप खोडे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.. दरम्यान दिलीप खोडे ही व्यक्ती एका आमदाराचा निकटवर्तीय असल्याचा दावा रवींद्र भुयार यांनी केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram