Nagpur APMC Election Result : नागपूरमध्ये भाजप काँग्रेसच्या स्थानिक गटांमुळे चुरस वाढली

Nagpur APMC Election Result : नागपूरमध्ये भाजप काँग्रेसच्या स्थानिक गटांमुळे चुरस वाढली

नागपूरमधील रामटेक बाजार समितीत काँग्रेस आमदार सुनील केदार आणि शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल याची हातमिळवणी. त्यांच्या सहकार पॅनलसमोर काँग्रेस आणि भाजपच्या स्थानिक गटाचे दोन वेगवेगळे स्वतंत्र पॅनल. त्रिकोणी लढतीकडे सगळ्यांचं लक्ष.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola