Nagpur Blast : नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथील कंपनीत स्फोट, स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट
abp majha web team
Updated at:
17 Dec 2023 12:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Blast : नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथील कंपनीत स्फोट, स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट
नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनीला आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास
स्फोट झाल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झालाय. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणाऱ्या कंपनीत हा स्फोट झालाय. तसंच अनेक मजूरही गंभीररित्या जखमी झालेत.