Nagpur Sana Khan: अमित साहूने दिली सना खानचा जीव घेतल्याची कबुली

Continues below advertisement

Nagpur Sana Khan: अमित साहूने दिली सना खानचा जीव घेतल्याची कबुली भाजपच्या अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान प्रकरणातील आरोपी अमित साहुला घेवून पोलीस नागपुरात दाखल, सनाची हत्या करुन मृतदेह हिरळ नदीत फेकल्याची अमित साहूची कबुली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram