Nagpur Air Pollution:नागपूरचीही हवा बिघडली,वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याचं आवाहन
वायू प्रदूषण वाढल्याने आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर. राज्यतील १७ मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला असल्याने धूलिकण वाढल्याने बाहेर फिरतांना आरोग्य विभागाकडून मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले. नागपूर मध्ये धुळीच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याच्या भावना नागपूरकरांनी व्यक्त केल्या. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.