Nagpur : खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील राखेमुळं होणारं प्रदूषण थांबणार; आदित्य ठाकरेंनी घेतली दखल
खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील राखेमुळं होणारं प्रदूषण थांबणार. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतली दखल. राखेची खुल्यावर विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया थांबवण्याचे पर्यावरणमंत्र्यांचे आदेश.