Nagpur Adhiveshan : Chhagan Bhujbal याचं BMC वर वक्तव्य, आ. मनिषा चौधरींचा आक्षेप, सभागृहात गोंधळ
मुंबई महापालिकेच्या विकासासंदर्भात बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुंबई ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे, असं विधान केलं... त्यावर दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांनी आक्षेप घेत सभागृहात गोंधळ घातला.. त्यालाही आता भुजबळांनी उत्तर दिलंय..