Nagpur : विनयभंग प्रकरणात पोलीस स्टेशनसमोरच संशयित आरोपीची धुलाई ABP Majha

Continues below advertisement

नागपुरातील मौदा तालुक्यात पोलीस स्टेशनसमोरच नागरिकांनी विनयभंग प्रकरणातील आरोपीची धुलाई केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय... तीन आठवड्यापूर्वी कंपनीत काम करणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत अश्लील चॅटिंग केल्याचा या आरोपीवर आरोप आहे... त्यानंतर पोलिसांकडून आरोपी रघुवेंद्र उपाध्यायविरोधात गुन्हा दाखल केला, पण अटक करत नसल्यानं भाजप कार्यकर्त्यांकडून पोलीस स्टेशनसमोरच आंदोलन करण्यात येत होतं... काल संध्याकाळी पोलीस आरोपीला घेऊन पोलीस स्टेशनला आल्यावर पोलिसांच्या तावडीतून आरोपीला खेचून भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्याची धुलाई केली... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram