Nagpur : खोदकाम करताना दुर्गा देवीची मुर्ती सापडली, मूर्ती प्राचीन असल्याचा अंदाज ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Oct 2023 12:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरातील नारा गावानजिक एका प्लॉटवर पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदकाम दरम्यान देवीची मुर्ती सापडले. प्राथमिक दृष्ट्या प्राचीन मूर्ती असल्याची माहिती.