Nagpur : गजानन महाराज मंदिरातील विठ्ठल रुख्मिणीच्या मूर्तीभोवती 500 किलो फळांची आरास
Continues below advertisement
आषाढीच्या निमित्तानं नागपुरात मंदिरं सजलं. गजानन महाराज मंदिरातील विठ्ठल रुख्मिणीच्या मूर्तीभोवती 500 किलो फळांची आरास, भाविकांची दर्शनासाठी गर्दी
Continues below advertisement