Nagpur : आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या 3 आंदोलकांचं 11 दिवसांपासून उपोषण ABP Majha
Nagpur : आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या 3 आंदोलकांचं 11 दिवसांपासून उपोषण
आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे ३ आंदोलक नागपुरात ११ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र या उपोषणाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या तीन आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आदिवासी गोंड गोवारी जमात संघर्ष हक्क कृती समितीचे हजारो कार्यकर्ते आंदोलक संविधान चौकात जमा झाले आहेत. यावेळी आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी...