Coronavirus | ..तर 2021 च्या सुरुवातीला भारतात दररोज अडीच लाख रुग्णांची नोंद, एमआयटी संस्थेचा अहवाल
येत्या काळात जर कोरोनाव्हायरसवर औषध आलं नाही तर भारतात 2021 च्या सुरुवातीला दररोज अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण नोंदवले जातील, असं एमआयटी संस्थेचा अहवालात म्हटलं आहे.