Nagpur People Rescued : हिंगणा भागात वेणा नदीला पूर, पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना वाचवलं
Continues below advertisement
हिंगणा भागात वेणा नदीला पूर, पुरात 16 नागरिक अडकले...पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना वाचवलं..
Continues below advertisement